"व्हॉट्सॲप ऑटोमेशन वापरल्याने आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रश्नांना लगेचच रिप्लाय करू शकतो . ग्राहकांसाठी हा सुपरफास्ट एक्स्पीरियन्स असल्याने आमच्या सेल्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आम्हाला एक विश्वसनीय पार्टनर मिळाला आहे!"
"आमच्या सर्व सर्व्हिसेस ऑटोमेट केल्यामुळे फॉलो-अप्स आणि रिमाईन्डर्स सगळे आपोआप होतात, आणि आमचा वर्कफ्लो खूप इफेक्टीव्ह बनवला आहे, हे शक्य झालं केवळ व्हॉट्सॲप ऑटोमेशन वापरल्याने. थँक्स स्पायर टेक्नॉलॉजीज"
"व्हॉट्सॲप ऑटोमेशन वापरायला खूपच सोप्पं आहे आणि याचे रिझल्ट्स लगेच दिसले. आमच्या व्यवसायासाठी तर हे अगदी गेम चेंजरच ठरले. माणूस थकू शकतो, मशीन अजिबात नाही- कस्टमर सपोर्टचा आमचा जवळपास पूर्णच वेळ वाचला त्यामुळे आम्ही आमच्या व्यवसायाच्या वाढीवरती पूर्णपणे फोकस करू शकलो."